सेजगांव हे पंचायत समिती तिरोडा अंतर्गत, जिल्हा गोंदिया येथील एक ग्राम पंचायत आहे.

माहिती अधिकार

माहितीचा अधिकार अधिनियम – २००५ अंतर्गत ग्राम पंचायत सेजगांव आपणास कार्यालयात उपलब्ध माहिती देण्यास बांधिल असून कार्यालयातील कार्यालयीन माहिती, सांख्येकी माहिती, योजना व उपक्रमाबाबत माहिती दिली जाते. सामान्य माहिती आपणास मोफत स्वरुपात उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने या पोर्टलवर माहिती देण्यात आलेली आहे. तरी आपणास इतर स्वरुपाची अधिक माहिती हवी असल्यास ग्रा.पं. कार्यालयास भेट देवून जन माहिती अधिकारी यांचेशी संपर्क साधू शकता.

जन माहिती अधिकारी

श्री ए एन ठाकरे
जनमाहिती अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी

प्रथम अपिलीय अधिकारी

सौ.डाँ. संघमित्रा कोल्हे
प्रथम अपिलीय अधिकारी तथा गटविकास अधिकारी

ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करा

आपण महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन प्रणाली द्वारे सुद्धा माहिती अधिकार अर्ज भरू शकता

त्यासाठी या लिंक वर क्लिक करा

माहिती अधिकार बाबत डाऊनलोड

Call Now Button