सेजगांव हे पंचायत समिती तिरोडा अंतर्गत, जिल्हा गोंदिया येथील एक ग्राम पंचायत आहे.

सूचना / बातम्या

  • सर्व गावकऱ्यांना सुचित करण्यात येत आहे की मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत (31 डिसेंबर 2025) च्या आधी मालमत्ताकर, दिवाबत्तीकर भरल्यास 50% सूट राहील

माननीय मंत्री व पदाधिकारी

83bac49e-9d0

देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री

650e8288-a9d

एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री

a20f440b-7ea

अजित पवार

माननीय उपमुख्यमंत्री

9a2089ac-879

जयकुमार गोरे

माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

625d6b22-a34

योगेश कदम

माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

a44f1a19-284

एकनाथ डवले

प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

आमचे प्रशासकीय अधिकारी

मा.श्री.मुुरुगानंथम एम.(भा.प्र.से)

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी

मा.मधुकर एम.वासनिक साहेब

मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी

मा.श्रीमती संघमिञा कोल्हे मॅडम

मा. गटविकास अधिकारी

ग्राम पंचायत सेजगांव

सेजगांव हे पंचायत समिती तिरोडा अंतर्गत, जिल्हा गोंदिया येथील एक ग्राम पंचायत आहे. ही ग्राम पंचायत गावाच्या स्थानिक स्वराज्य व्यवस्थेचे महत्त्वाचे केंद्र आहे. गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापनाची जबाबदारी ग्राम पंचायत पार पाडते. रस्ते, नाल्या, पथदिवे व सार्वजनिक मालमत्तेची देखभाल केली जाते. शिक्षण, आरोग्य व पोषण विषयक उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी योजना राबविल्या जातात. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजना प्रभावीपणे अंमलात आणल्या जातात. ग्रामसभेद्वारे नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला जातो. पारदर्शक, जबाबदार व लोकाभिमुख प्रशासनावर भर दिला जातो. सेजगांव ग्राम पंचायत सर्वांगीण व शाश्वत ग्रामीण विकासासाठी कटिबद्ध आहे.

विशेष आकर्षण

ऍनिमिया मुक्त गाव

ग्रामपंचायत सेजगाव अंतर्गत सर्व संस्था CCTV च्या देखरेख मध्ये आहेत

ISO 9001:2015 Certified Grampanchayat

लोकसहभागातून मंदिर परिसराचे सुशोभीकरण व बांधकाम

गावाचा आदर्श माहिती तक्ता

ग्राम पंचायत स्थापना: १९५०
समुद्र सपाटीपासून उंची: ३२५.८३ मीटर
भौगोलिक क्षेत्र:६४३.९८ हे. आर.
शेती क्षेत्र: ४४१.९४ हे. आर
कुरण क्षेत्र: 0 हे. आर.
गावठाण क्षेत्र: ०.५५  हे. आर.
नहर क्षेत्र: ८.३४ कि. मी.
होणारी पिके (खरीप): भात
होणारी पिके (रब्बी व उन्हाळी): तूर, हरभरा, लाखोरी, मोवरी, हळद, बटाटे, कांदा, आले (अदरक), लसून, फळभाज्या व पालेभाजी ई.
वन क्षेत्र : ७३.१७९ हे.आर.
लोकसंख्या: २७१५ (२०११नुसार)
कुटुंब संख्या : ८३१
महिला: १०६४
पुरुष:१०५२
अनु. जाती : २२५
अनु. जमाती : ३१
एकूण वॉर्ड :
एकूण चौक:
महसुली गाव:
आरोग्य उपकेंद्र:१ – सेजगांव

अंगणवाडी संख्या:

प्राथमिक शाळा :
माध्यमिक शाळा: २

उच्चमाध्यमिक:

साक्षरतेचे प्रमाण: ९४.६८%
महिला बचत गटांची संख्या : २७
पुरुष बचत गटांची संख्या :

सार्वजनिक विहिरी:०७
सार्वजनिक बोअरवेल : २५
शुद्ध पेय जल व्यवस्था : १. स्वतंत्र पाणी पुरवठा योजना सेजगांव

वाचनालय संख्या : १. स्वामी विवेकानंद अध्ययन केंद्र क्र. १

ईतर नैसर्गिक जलस्रोत: मामा तलाव
नदी:
नाले/ओढे :
तलाव:
नैसर्गिक आपत्ती: धोका नाही
मंदिरे:
तीर्थस्थळ: १. गायत्री माता देवस्थान
उद्यान:   ० 
स्मशानभूमी:
महापुरुषांचे स्मारक:
१.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक

 

ग्राम पंचायत सेजगांव वेब पोर्टल वर आपले स्वागत आहे

नागरिकांना त्यांच्या सुविधा ऑनलाईन, घरपोच मिळाव्यात यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावाबाबत अद्ययावत माहिती एका क्लिक वर मिळावी, गावातील सुरु असलेले विविध उपक्रम इतरांना कळावे. त्यातून प्रेरणा घेवून इतर ठिकाणी तसे बदल व्हावेत या उद्देशाने या वेब पोर्टलला सुरु करण्यात आले आहे. सदर पोर्टल सध्या प्रायोगित तत्वावर असल्याने यामध्ये अनेक बदल भविष्यात केले जाणार आहेत. तरीही आपणास अपेक्षित असलेला बदल आम्हाला नक्कीच सुचवा. आपल्या सूचनांवर आम्ही नक्कीच योग्य निर्णय घेत पोर्टल मध्ये बदल करू.

लोकसंख्या
0
PDI Score
0
वृक्षांची संख्या
0

ग्राम पंचायत विषयी अधिक..

योजना

ग्राम पंचायतच्या वतीने नागरिकांना अर्थसहाय्य, जीवनमान सुधारणा आणि मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजनांचा लाभ दिला जातो. ज्यापैकी काही महत्वाच्या योजना

उपक्रम

ग्राम पंचायत मध्ये अनेक सामाजपयोगी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. ज्यामध्ये नागरिकांचा सहभागाने गावाचा विकास साधण्यास मदत मिळते

प्राप्त पुरस्कार

आम्ही ग्राम पंचायत म्हणून कार्य करताना शासनाच्या वतीने शाबासकीची थाप मिळाली. त्याचे श्रेय गावातील एकी आणि संघटीत राहण्याच्या त्यांचा वृत्तीला जातो.

आमच्या बाबत

ग्राम पंचायत पदाधिकारी व कर्मचारी

सौ. उषा अरुणजी कठाणे

सरपंच

श्री.टेकचंद माधोराव बिसेन

उपसरपंच

श्री.अतुलकुमार एन ठाकरे

ग्रामपंचायत अधिकारी

श्री.गौरीशंकर योगीलाल पारधी

सदस्य

श्री.तीर्थराज लोकचंद पारधी

सदस्य

श्री.सुरेश चिंतामणजी पारधी

सदस्य

सौ. संगीताबाई संजय बिसेन

सदस्य

सौ. ज्योतीबाई विनोद भालाधरे

सदस्य

सौ. हंसाबाई ललित बावनकर

सदस्य

सौ. गीताबाई लंकेश उके

सदस्य

सौ. प्रियंका महेंद्र राऊत

सदस्य

श्री.राजेंद्र कुंजीलाल गाठळकर

ग्रा.प. कर्मचारी

श्री.दिलीप पुरणलाल पारधी

रोजगार सेवक

सौ. मनीषा राधेश्याम पारधी

संगणक परिचालक

Call Now Button