सेजगांव हे पंचायत समिती तिरोडा अंतर्गत, जिल्हा गोंदिया येथील एक ग्राम पंचायत आहे.

योजना आणि उपक्रम

ग्राम पंचायत सेजगांव मार्फत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता, शौचालय बांधकाम व कचरा व्यवस्थापनावर भर दिला जातो. जलजीवन मिशनद्वारे प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत गरजू नागरिकांना पक्के घर उपलब्ध करून दिले जाते. मनरेगा योजनेद्वारे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती केली जाते. महिला व बालकल्याणासाठी अंगणवाडी व पोषण आहार उपक्रम राबवले जातात. आरोग्य शिबिरे, लसीकरण व जनजागृती कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण व डिजिटल सेवा यांसारखे उपक्रम ग्रामविकासासाठी राबवले जातात.

योजना

ग्राम पंचायतच्या वतीने नागरिकांना अर्थसहाय्य, जीवनमान सुधारणा आणि मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजनांचा लाभ दिला जातो. ज्यापैकी काही महत्वाच्या योजना

उपक्रम

ग्राम पंचायत मध्ये अनेक सामाजपयोगी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. ज्यामध्ये नागरिकांचा सहभागाने गावाचा विकास साधण्यास मदत मिळते

प्राप्त पुरस्कार

आम्ही ग्राम पंचायत म्हणून कार्य करताना शासनाच्या वतीने शाबासकीची थाप मिळाली. त्याचे श्रेय गावातील एकी आणि संघटीत राहण्याच्या त्यांचा वृत्तीला जातो.

शासकीय संकेतस्थळ

Call Now Button